E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ
Samruddhi Dhayagude
08 Apr 2025
जम्मू : वक्फ (दुरुस्ती) कायद्यावर चर्चा करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सने मांडलेला स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण न्यायप्रष्टि असल्याचे सांगून फेटाळला. त्यावरुन, सभागृहात मोठा गदारोळ झाला. तसेच, वक्फ विधेयकाच्या प्रति सभागृहात फाडण्यात आल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. नॅशनल कॉन्फरन्सने तन्वीर सादिक यांनी वक्फ (दुरुस्ती) कायद्यावर चर्चा करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे झीर गुरेझी आणि तन्वीर सादिक यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. भाजपचे सुनील शर्मा यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. तसेच, प्रश्नोत्तर सत्राची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्यामुळे त्यावर चर्चा करता येणार नाही, असे सांगितले. नियम ५८ नुसार, कोणताही विषय न्याय प्रविष्ट असेल तर स्थगन प्रस्ताव आणता येत नाही. तसेच, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे आपण स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
Related
Articles
शिक्षणातून शिपाईपद कायमचे रद्द ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची माहिती
11 Apr 2025
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार नगरसेवकांनाच
16 Apr 2025
कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत भरपाई
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
डॉ. आंबेडकर यांना लाखो अनुयायांकडून अभिवादन
15 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार